Vrushali Jadhav will be giving insights in world of Animal Communication
नमस्कार
भाषा...
भाषा हे केवळ संवादाचं साधन नाही तर संस्कृतीचे, प्रवृत्तीचे प्रतिकही आहे.
अंतःकरणातील भाव त्यामुळे पोहोचतात पण भाषा त्या संस्कृतीचे श्रेष्ठत्वही सांगते!
तर?!
प्रक्रुतीच्या जीवंशी संवाद साधा- अबोल भाषेतून!!
हे कसं?!
परा पश्यन्ती मध्यमा वैखरी यामुळे प्राप्त होते वाणी.
वाणीतून शब्द प्रकटतात. शब्दांची तयार होते भाषा.
जगात तर साडेसहा हजार भाषा अन् त्याच्या कैकपटीने कित्येक बोलीभाषा!
आशीच एक म्हंजे योनी अंतर भाषा!
एक वेगळी कल्पना!
अधिक माहिती साठी-
facebook: Vrushali andBlossom
Instagram: ConsultWithVeena
whatsapp 09822874540

No comments:
Post a Comment